Dongar Yatra Aanand Palande डोंगरयात्रा आनंद पाळंदे प्रफ़ुल्ल्ता प्रकाशन
तरुण,तरुणींमध्ये गिरिभ्रमणाचे प्रेम निर्माण व्हावे,गिरिभ्रमणाचेही एक शास्त्र असते,त्याची पथ्ये असतात आणि अशी डोंगरयात्रा क्रिडा अधिकच निखळ आनंददायी ठरते हे अनेकांना कळावे ह्याच हेतूने श्री. पाळंदे यांनी प्रस्तुत ग्रंथाची रचना केली आहे.
| SKU |
MB-204-PRAF-02 |
| Weight |
0.80 lbs
|
| MSRP (Rs) |
308.20 |