Dhyaspanth Dinesh Gune ध्यासपंथ लेखक : दिनेश गुणे
स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपण `कल्याणकारी राज्य' (Welfare State)
संकल्पना राबवत आहोत. तथापि विकासासंबंधीची प्रेरणा समाजामध्येच जागृत
होऊन काही मंडळी आपापल्या कल्पनाशक्तीच्या, कुवतीच्या आधारे स्वतःला
विकासकामात झोकून देऊन काम करतात. अशा काही निवडक कार्यकर्त्यांच्या या
गाथा.
| SKU |
MB-842-PARM-19 |
| Weight |
0.33 lbs
|
| MSRP (Rs) |
151.80 |