Devakinandan Gopala Go .Nee. Dandekarदेवकीनंदन गोपाला गोपाल नीलकंठ दांडेकर मृण्मयी प्रकाशन गोपाल नीलकंठ दांडेकरांनी बाल-कुमारांसाठी सांगितलेल्या ह्या संतश्रेष्ठ श्री गाडगेबाबांच्या आठवणी. दांडेकरांना श्री बाबांचा अतिशय निकटचा सहवास लाभला.त्यामुळे ह्या आठवणींमध्ये विशेष आत्मीयता आहे.
| SKU |
MB-410-MRUN-10 |
| Weight |
0.22 lbs
|
| MSRP (Rs) |
55.20 |