Chinmadhala Dr. Jinduo Kalpana Gosavi चीनमधला डॉ. जिंदुओ कल्पना गोसावी-देसाई राजहंस प्रकाशन लेखिकेने चीनचा इतिहास जाणून घेतला. चिनी भाषा अवगत केली. डॉ. जिंदुओ, त्याची पत्नी लिंगदी, माव त्सुसी व चॅंग या प्रत्येकाच्या भूमिका स्पष्ट मांडल्या आहेत. या कादंबरीतून चिनी लोकांचे दर्शन, संस्कृतीचे वर्णन केले आहे. चीनचा गतकाळ दृग्गोचर करणारी ही कादंबरी हृदयस्पर्शी आहे.
| SKU |
MB-353-RAJ-38 |
| Weight |
0.50 lbs
|
| MSRP (Rs) |
276.00 |