Home :: Marathi Books :: Humor :: Bhokarwadichya Goshtee:भोकरवाडीच्या गोष्टी
Bhokarwadichya Goshtee:भोकरवाडीच्या गोष्टी

Bhokarwadichya Goshtee:भोकरवाडीच्या गोष्टी

Price: $2.82 (Rs138.18)
Quantity
Bhokarwadichya Goshtee D.M.Mirasdar भोकरवाडीच्या गोष्टी लेखक : द. मा. मिरासदार

साताठ कणसं, शेंदाडं अन् चरवीभर दूध यासारखं बरंच काही उपोषणाच्या आदल्या दिवशीच रिचवणारा बाबू पौलवान... खयाचा गोळा विकून आलेल्या पौशातनं बायकोला सिनेमा दाखवायचं आमिष देणार्या बापूची झालेली तर्हा... चावलेल्या कुत्र्याच्या पाळतीवर फिरणार्या नाना चेंगटाला त्या कुत्र्यानंच कसं बिंगवलं... बावळेमास्तरांना तपकिरीचं व्यसन सोडण्याचा दम देणार्या हेडमास्तरांनी पुन्हा परवानगी कशी दिली.... भोकरवाडीतल्या अशा गावगन्ना, बेरकी, छत्री अन् इरसाल पात्रांच्या पोट धरधरून हसायला लावणार्या आणि द. मा. मिरासदारांच्या लेखणीतून उतरलेल्या खुसखुशीत कथा तुम्ही वाचायलाच हव्यात!
SKU MB-796-MEHA-100
Weight 0.40 lbs
MSRP (Rs) 138.00
Masaj:मसाज
Ranateel Prakash : रानातील प्रकाश
Sangini:संगिनी
Patanjal Yogbodh:पातंजल योगबोध
$1.97
$2.16
$3.10
$4.10
Masaj:मसाज Ranateel Prakash : रानातील प्रकाश Sangini:संगिनी Patanjal Yogbodh:पातंजल योगबोध
 
Teertha Vitthal:तीर्थ विठ्ठल
Punha Zuluk:पुन्हा झुळुक
Dhumare:  धुमारे
Pitruruna:पितृऋंण
$3.06
$2.72
$1.60
$1.60
Teertha Vitthal:तीर्थ विठ्ठल Punha Zuluk:पुन्हा झुळुक Dhumare: धुमारे Pitruruna:पितृऋंण

Product rating

Sign in to rate

Customer Reviews

There have been no reviews for this product.