Bhirud Ganesh Aavate भिरुड गणेश आवटे पॉप्युलर प्रकाशन भिरुड म्हणजे कीड. शहरांमध्ये जातपातीचा फारसा विचार केला जात नसला तरी ग्रामीण भागात जाती संघर्षाची 'कीड' चांगलेच हातपाय पसरून आहे. जाती संघर्षाचा कसा उपयोग करून घेतला जातो त्याचे हे दाहक, विदारक, अस्वस्थ करणारे चित्रण.
| SKU |
MB-294-POPU-15 |
| Weight |
0.50 lbs
|
| MSRP (Rs) |
207.00 |