Audyogik Annapurna Dr.Malati Karavarakar औद्योगिक अन्नपूर्णा लेखिकाः डॉ. मालती कारवारकर मेनका प्रकाशन
तुम्हाला नेहमी कँटिनमध्येच जेवावं लागतं का? तर मग हे पुस्तक फक्त तुमच्यासाठीच आहे. पाळ्यांमध्ये काम करणाऱ्या औद्योगिक तसेच इतर व्यवसायातील कर्मचाऱ्यांसाठी आहारतज्ज्ञ डॉ. मालती कारवारकरांनी दिलेला अनमोल सल्ला.
| SKU |
MB-552-MENK-14 |
| Weight |
0.20 lbs
|
| MSRP (Rs) |
50.60 |