Ashwada Sandhya Deshapande अश्वदा - संध्या देशपांडे आपल्या आयुष्यात घडलेल्या प्रचंड अकल्पनीय उलथापालथीला सामोरे जात असताना एक "स्त्री' म्हणून माधवीच्या मनात भावनांचे आणि वासनांचेही जे कल्लोळ निर्माण होतात तो या, कादंबरीचा गाभा आहे. संध्या देशपांडे यांनी लिहिलेली "अश्वदा' ही कादंबरी म्हणजे महाभारतातल्या ययातीची कन्या माधवी हिच्या आयुष्यातील अकल्पनीय अशी पाने आहेत.
| SKU |
MB-136-MENK-07 |
| Weight |
0.60 lbs
|
| MSRP (Rs) |
220.00 |