Home :: Marathi Books :: Katha Kadambari :: Anta Na Aarambhahee:अंत ना आरंभही
Anta Na Aarambhahee:अंत ना आरंभही

Anta Na Aarambhahee:अंत ना आरंभही

Price: $3.66 (Rs179.34)
Quantity

Anta Na Aarambhahee Ambika Sarakar अंत ना आरंभही : अंबिका सरकार

या कादंबरीमध्ये एका स्त्रीच्या आयुष्यात विविध नात्यांनी सहवासात आलेले पुरुष आणि त्यातून उलगडत जाणारे स्त्री-पुरुष नातेसंबंधातील वेगवेगळे पैलू मांडले आहेत. नात्यांच्या प्रतिमेतून व्यक्त होणारे समाजसंस्कृतीने घडविलेले स्त्रीत्व आणि पुरुषाचे असणे यांचा परिणाम व्यक्तीच्या भावविश्वावर होत असतो. व्यक्तीचे भावविश्व घडविणे, मोडणे, नात्यांच्या चौकटीपलीकडे जाऊन तिने "स्वत्व" शोधत स्वत:चे आत्मनिर्भर भावविश्व रचणे याचा संबंध व्यक्तिगत जगण्यावर होत असतो. मानवी नात्यांच्या समाजमान्य प्रतिमा झुगारून जगण्याचा प्रयत्न करणारी "नायिका" या कादंबरीची मध्यवर्ती व्यक्तिरेखा आहे.

SKU MB-707-MAU-47
Weight 0.44 lbs
MSRP (Rs) 179.40
Bhariv Aani Kirakol:भरीव आणि किरकोळ
Mahamanav Chatrapati Shivaji Maharaj:महामानव छत्रपती शिवाजी महाराज
Microwave Grill-Convection  Cookery Guide:मायक्रोवेव्ह ग्रिल-कन्व्हेक्शन कु
Manholemadhala Manus:मॅनहोलमधला माणूस
$3.45
$1.63
$2.63
$2.07
Bhariv Aani Kirakol:भरीव आणि किरकोळ Mahamanav Chatrapati Shivaji Maharaj:महामानव छत्रपती शिवाजी महाराज Microwave Grill-Convection Cookery Guide:मायक्रोवेव्ह ग्रिल-कन्व्हेक्शन कु Manholemadhala Manus:मॅनहोलमधला माणूस
 
Sam Ovi:सम ओवी
Vapurvai:वपुर्वाई
Chakrasudarshan:चक्र सुदर्शन
kavyanubhuti: काव्यानुभूती
$0.47
$2.35
$6.10
$5.00
Sam Ovi:सम ओवी Vapurvai:वपुर्वाई Chakrasudarshan:चक्र सुदर्शन kavyanubhuti: काव्यानुभूती

Product rating

Sign in to rate

Customer Reviews

There have been no reviews for this product.