Annapurna Mangala Barve अन्नपूर्णा मंगला बर्वे मॅजेस्टिक प्रकाशन
रोजच्या सोप्या पारंपरिक पदार्थांबरोबरच कमी-अधिक पाककौशल्याने सिद्ध होणारे पदार्थ , परप्रांतीय पदार्थ, विविध प्रकारचे चायनीज पदार्थ आणि विशेष म्हणजे मांसाहारी व मत्स्याहारी कुटुंबांसाठी, त्या त्या पदार्थांचे कौशल्यपूर्ण वर्गीकरण करून, त्यांच्या हाती अत्यंत सुटसुटीत, सुस्पष्ट व सगळ्यांना सहज समजतील अशा सोप्या भाषेत लिहून , मंगलाबाईंनी आपल्यापुढे ठेवल्या आहेत.
| SKU |
MB-333-MAGK-11 |
| Weight |
0.40 lbs
|
| MSRP (Rs) |
180 |