Almost Single Adwaita Kala अलमोस्ट सिंगल लेखिकाः अद्वैता कला अनुवादः आशुतोष उकिडवे
कधी पोट धरून हसायला लावणारं, तर कधी विचार करायला लावणारं असं हे पुस्तक. पंचतारांकित हॉटेल विश्वाची अनोखी सफर घडवतानाच शॅम्पेनच्या पार्ट््या, समलिंगी लोकांचं मनोविश्व आणि प्रेम, लग्न याबाबतीत गोंधळलेल्या तरुण मुलींची एक वेगळी ओळख करून देतं. खुसखुशीत विनोदाच्या माध्यमातून जीवनातल्या उथळ गोष्टींमधलेही एक गंभीर तत्त्वज्ञान वाचकांपर्यंत पोचवतं.
| SKU |
MB-592-MENK-51 |
| MSRP (Rs) |
239.20 |