Agnipankh Dr. APJ Abdul Kalam अग्निपंख डॉ. एपीजे अब्दुल कलाम
अनुवाद-माधुरी शानबाग
या आत्मचरित्रात त्यांनी एका बाजूने आपल्या आयुष्यातील व्यक्तिगत आणि व्यावसायिक संघर्ष चितारतानाच दुसर्या बाजूला अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग या घरोघर पोहोचलेल्या नावांच्या क्षेपणास्त्रांची जडणघडण ही फार सुंदरपणे वाचकांना सांगितलेली आहे.
| SKU |
MB-43-RAJ-07 |
| Weight |
0.50 lbs
|
| MSRP (Rs) |
175.00 |