Home :: Marathi Books :: History :: Adnyat Gandhi:अज्ञात गांधी
Adnyat Gandhi:अज्ञात गांधी

Adnyat Gandhi:अज्ञात गांधी

Price: $4.51 (Rs220.99)
Quantity
Adnyat Gandhi Narayanbhai Desai अज्ञात गांधी नारायणभाई देसाई समकालीन प्रकाशन

महादेवभाई देसाई हे गांधींचे जणू पाचवे चिरंजीव. त्यांचे व्यक्तिगत सहायक. महादेवभाईंचे चिरंजीव नारायणभाई हे आज ८५ वर्षांचे आहेत. रांगत्या वयापासून ऐन तारुण्यात येईतो बापूंचा निकटचा सहवास त्यांना मिळाला. सारे आयुष्य त्यांनी गांधीवादी शिक्षणासाठी व प्रयोगांसाठी वेचले. राष्ट्रीय आंदोलनांच्या कहाण्या नारायणभाई वेगळ्याच कोनातून सांगतात. त्यांनी कथन केलेले तपशील व आठवणी भारताच्या 'राष्ट्रीय' इतिहासाचे घरगुती, सोपे, अनौपचारिक रूप उलगडतात.
SKU MB-475- SAMK-11
Weight 0.40 lbs
MSRP (Rs) 220.80
Meksikoparva:मेक्सिकोपर्व
Zumbar:झुंबर
Rajeshree:राजेश्री
Aaswad: आस्वाद
$6.12
$2.96
$8.10
$3.10
Meksikoparva:मेक्सिकोपर्व Zumbar:झुंबर Rajeshree:राजेश्री Aaswad: आस्वाद
 
Khush kharedi:खुश खरेदी
Jaswand:जास्वंद
Mandalecha Rajabandi: मंडालेचा राजबंदी
Kharikhuri Team India:i खरीखुरी टीम इंडिया
$2.08
$2.82
$6.67
$3.76
Khush kharedi:खुश खरेदी Jaswand:जास्वंद Mandalecha Rajabandi: मंडालेचा राजबंदी Kharikhuri Team India:i खरीखुरी टीम इंडिया

Product rating

Sign in to rate

Customer Reviews

There have been no reviews for this product.